Breaking News

*भांगे पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन साजरा*

*भांगे पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन साजरा*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

*नुकतेच भांगे पब्लिक स्कूल पांजरा येथे वार्षिक स्नेहसंमेलन सुभ्रदा लॉन येथे पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुमंत टेकाडे तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोराडी महाजनको चे विलास मोटघरे , नाना सातपुते, वासुदेव अंबाडकर, अद्वैत भांगे, पालक प्रतिनिधी रोशनी गुडधे, विद्यार्थी प्रतिनिधी जानवी सेलोकर , हिमांशू गोरले उपस्थित होते बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शाळा यांनी पुढाकार घेतला तरच बालकांचे सर्वांगीण विकास संभव आहे शिवाजी महाराजांचे विचार हि काळाची गरज आहे हे पटवून देताना सुमंत टेकाडे यांनी मार्गदर्शन केले शाळेचे अध्यक्ष नागोराव भांगे स्नेहसंमेलनानिमित्त शुभेच्छा दिल्या

“ओल्ड इज गोल्ड थीम” असलेल्या या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे नृत्य व गायन सादर केले. आई या गीतावर विशेष आकर्षक नृत्य या वेळी सादर करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्मृती पाटील तर कार्यक्रमाचे संचालन करूणा आताग्रे, धनश्री खासरे , मनस्वी ढेंगरे , अक्षदा लेकुरवाळे व आभार राशी मिश्रा यांनी मानले. मुख्याध्यापिका रजंनी मोहतुरे जयश्री हाडके तसेच शाळेचे शिक्षक रजनी सुके, सागर अनासने, नुरजहा खान, राजेंद्र मालविय, प्रिंयका सिंग, राजेंन्द्र गुटके, अर्चना चौधरी, दर्शिका खोबरखेडे, चेतना राऊत ,पंकज ठाकरे, सारिका पाठक, धानेंद्र ठाकरे, अभिषेक छत्रीय, सारिका पाटील, मनीषा निंदेकर, कांचन कापसे, शारदा एनिपुली, सरोज श्रिवात्रा, वर्षा बोंद्रे, नुतन बोंडे व चंद्रप्रकाश आगासे यांनी अथक प्रयत्न केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …