Breaking News

*मन हेलावून घालणारा विजय व पराभव*

*मन हेलावून घालणारा विजय व पराभव*


संपादकीय…
*काल कुस्तीचा अंतिम सामना झाला नाशिकचा पै.हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्रकेसरी झाला त्याच्या विरोधात लढलेल्या पै.शैलेश शेळके चा त्याने पराभव केला*


*पण ह्या कुस्तीमध्ये आज एक महत्वाची गोष्ट आजच्या तरुण पिढीसाठी शिकवून गेली*
*दोघेही पैलवान अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्येच शिष्य दोघेही एकाच तालमीत वाढलेले अत्यंत घट्ट मैत्री असलेले.*
*नशिबाने दोघेही अंतिम फेरीत दाखल झाले दोघांना एकमेकांच्या विरोधात कदाचित ईच्छा नसतानाही लढावं लागलं.*
*पण ,कुस्तीला जेवढा काही कालावधी लागला तेवढाच त्यांचा मनाच्या विरोधातला विरोध होता*.
*नंतर हर्षवर्धन सदगीर विजयी झाला पण त्याने स्वतःच्या विजयाचा जल्लोष न करता स्वतःच्या पराभूत मित्राला खांद्यावर उचलून घेऊन मिरवले*


*ह्यातून माणसाने एकच शिकायला हव किंवा बोध घेयला हव आयुष्यात कितीही मोठ व्हा कितीही यश संपादन करा पण कोणाचा पाय ओढून नाही तर आपल्याकडे कौशल्यातून व सामर्थ्यातून मोठे व्हा.मनाचा मोठेपणा ठेऊन यशाचा आनंद घ्या आपल्या मित्राकडे अथवा आपल्या माणसाकडे दुर्लक्ष करू नका*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …