Breaking News

निधन वार्ता-दशरथ जानबाजी महाजन (महल्ले) यांचे आज दिनांक 10.1.2020 रोजी शुक्रवारी 11.30 वाजता खापरखेडा येथे निधन झाले

निधन वार्ता
माझे वडील दिवंगत दशरथ जानबाजी महाजन (महल्ले) यांचे आज दिनांक 10.1.2020 रोजी शुक्रवारी 11.30 वाजता राहत्या घरी पत्ता अरुण महाजन लोकमत पत्रकार वॉर्ड नंबर 2 श्याम मंगल कार्यालयाजवळ खापरखेडा येथे निधन झाले त्यांची अंतिम संस्कार आज सायंकाळी 4 वाजता करण्याचे ठरविले आहे.

शोकाकुल
अरुण महाजन
जितेंद्र महाजन

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …