*कामठी तालुका जि. प. पं. स. निकाल 50/50*
*तालुक्यात मतदात्यांनी केली काँग्रेस व भाजप ला जि.प.च्या 2-2 तर पंचायत समीतीच्या 4-4अशी समान वाटनी*
*विशेष प्रतिनिधी कामठी*
*जिल्हा परिषद एकूत्रत्रण ४ गट*
२ भाजप, तर २ काँग्रेस
१ कोराडी
ज्ञानेश्वर (नाना) पन्नालाल कंभाले
(काँग्रेस)
२ येरखेडा
मोहन बापूराव माकडे
(भाजपा)
३ गुमथळा
अनिल रामभाऊ निधान
(भाजप)
४ वाडोदा
अवंतिका रमेश लेकुरवाळे
(काँग्रेस)
*पंचायत समिती एकूण ८ गण*
४ काँग्रेस तर ४ भाजप
१ कोराडी
सविता रामचंद्र जिचकार
(भाजप)
२ कवठा
दिशा छबिलाल चनकापुरे
(काँग्रेस)
३ येरखेडा
सुमित मधूकर रंगारी
(काँग्रेस)
४ भिलगाव
उमेश भगवंतराव रडके
(भाजप)
५ गुमथळा
पूनम समीर माळोदे
(भाजप)
६ महालगाव
शीला खेमराज हटवार
(भाजप)
७ वाडोदा
दिलीप तुळशीराम वंजारी
(काँग्रेस)
८. बिडगाव
आशिष रामाजी मल्लेवार
(काँग्रेस)
Maharashtra News Media सच की आवाज