*सी.ए.शुभम उमेश जैन (सिंगवी) यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव*

*सी.ए.शुभम उमेश जैन (सिंगवी) यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव*


सावनेर प्रतिनिधी -सुरज सेलकर

सावनेर– *सनदीक लेखाकार (CA) इंन्स्टीटूट आँफ चार्टर्ड अकाउंटट आँफ इंडिया या संस्थचे सी.ए.चे निकाल नुकतेच जाहिर झाले असुन यात सावनेर येथील शुभम जैन यश संपादीत केले आहे याबद्दल त्याचे अभिनंदन केले जात आहे*


*सामन्य परिवारातुन येत संपूर्ण परिस्थितीला तोंड देत नगरीचे व समाजाचे शैक्षणिक क्षेत्रात नाव लौकीक करणार्या शुभमचे ॲड शैलेश जैन , डाँ.भविका जैन यांनी पुष्प गुच्छ देउन त्याचे कौतुक केले.तसेच जैन समाजा तर्फे नगरितील वरिष्ठ व्यवसाई मानमलजी जैन,प्रसन्नकुमार जैन,व्यापारी संघाचे अध्यक्ष विनोद जैन,दिपक झिंजुवाडिया,तिलक मैसेरी, दिलीप जैन,सोनु जैन,पीयूष झिंजुवाडिया,मोनु जैन,सुनिल जैन,भुवन जैन,संदिप जैन,दिनेशभाई झिंजुवाडिया,विपिन जैन,बबलु जैन सुशील जैन व मित्र परिवार , व मान्यवराननी शुभम चे अभिनंन्दन करुन शुभेच्छा दिल्या.*
*शुभम ने आपल्या यशाचे श्रेय आई पद्मावती, वडिल उमेश जैन ,बहिण तृप्ती ,व गुरुजनाना दिले आहे*.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …