*गॅस सिलेंडर तपासणी कडे ऐजेंन्सी धारकाचे दुर्लक्ष*
नरखेड प्रतिनिधि- श्रीकांत मालिधूरे
*मोवाड शहरातर राम इंडेंन गॅस ऐजेन्सी कार्यरत आहे.या ऐजेन्सी मार्फत मोवाड व आजूबाजूच्या खेडेगावाना सुध्दा घरपोच गॅस ची पोहोचवाली जाते ते ची संपूर्ण तपासणी आणि वजन करणे अनिवार्य केले आहे.त्या बाबतचे परिपत्र देखिल काढण्यात आले आहे तसेच प्रत्येक ऐजेन्सी धारकाना या संदभात सुचना देखील देण्यात आल्या आहे यासाठी प्रत्येक ग्राहकास केंद्रसरकारला निश्चित ७५रुपये तपासणी शुल्क द्यावे लागते व त्याची पावती कंर्मचारी ग्रहाकांना देतात. मात्र गॅस मॅकेनिक तपासणी कशासाठी त्याचे भाविष्यात फायद काय आहे हें ग्राहकांना पटवून सागाण्या अपयशी होत आहे यामुळेच भाविष्यात अपघात होण्याचे प्रमाणात वाढ होऊ शकते .यावर मात्र ऐजेन्सी धारकाकडून गाहकांना जनजागृती केल्याचे अथवा करत असल्याचे निदर्शनास येत नाही.तेव्हा प्रत्येक गँस सिलेंडरची योग्य तापसनी तसेच वजन करुनच गॅस सिलिंडर ग्राहकांना मीळावे अशी मोवाड वासी मागणी करत असुन सदर तपास मोहिमेची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करुण या तपासणी व्दारे होणारे फायदे ग्राहकांना समवून सांगण्यात यावे अशी मागणी ग्राहक वर्गातून होत आहे.*
Maharashtra News Media सच की आवाज