Breaking News

*भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जातीपातीचे राजकारण बाजूला ठेऊन जोमाने कार्य करावे* -*चरणसिंग ठाकूर*

*भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जातीपातीचे राजकारण बाजूला ठेऊन जोमाने कार्य करावे* -*चरणसिंग ठाकूर*

नागपुर- विधानसभा,जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये जरी आपल्याला अपयश आले असले तरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी खचून न जाता जातीपातीचे राजकारण बाजूला ठेऊन जोमाने कार्य करावे असे मत काटोल नरखेड विधानसभा प्रमुख श्री चरणसिंग ठाकूर यांनी केले तेनरखेड येथे आयोजीत नरखेड तालुका अध्यक्ष निवडणूक बैठकीत व्यक्त केले
बैठकीला नागपूर जिल्ह्याचे महामंत्री श्री. अरविंदजी गजभिये, नरखेड तालुका अध्यक्ष श्री. शामरावजी बारई, जिल्ह्याचे मंत्री श्री मनोज कोरडे, जिल्हा उपाध्यक्ष श्री उकेशजी चव्हाण, श्री इस्माईलभाई बारुदवाले, श्रो देवीदासजी काठाने, श्री रावसाहेब खुंटाटे, श्री पंजाबराव माळोदे, श्री वसंतराव चाफले, श्री यशवंतराव राऊत,श्री कोठीराम दाढे,श्री दिलीप दवणे,श्री रवी माळोदे उपस्थित होते
निवडणूक निर्णय अधिकारी श्री अरविंद गजभिये यांनी नरखेड तालुका अध्यक्षपदी श्री सुनील कोरडे यांची निवड जाहीर केली

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …