Breaking News

*महाराष्ट्र न्यूज़ मीडिया चे प्रतिनिधि “सूरज सेलकर” यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

 

कर्तुतव लाभो तुम्हाला,
भविष्य लाभो तुम्हाला..
आपल्या जन्म दिनी,
अखंड आयुष्य लाभो तुम्हाला…..!!
अपणास वाढदिवसा निमित्त
स्नेह शुभेच्छा !!

 “महाराष्ट्र न्यूज़ मीडिया” – न्यूज चँनल चे प्रतिनिधि

“श्री सूरज सेलकर”

यांना महाराष्ट्र न्यूज मीडिया व मित्र परिवारा तर्फे वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा*

मुख्य संपादक महाराष्ट्र न्यूज़ मीडिया

 

आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि आपली सर्व  स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं….वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा.

*किर्तीमान भाव्….*
              *यशस्वी भव्…*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …