Breaking News

आवारपूर येथे हळदी कुंकू कार्यक्रंम

आवारपूर येथे हळदी कुंकू कार्यक्रंम

कोरपना प्रतिनिधि :- गौतम धोटे

सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आवारपूर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने हळदी कुंकू आणी विविध कार्यक्रम नुकताच सांस्कृतिक भवनात पारंपारिक उस्वहात साजरा करण्यात आला , या हळदी कुंकू कार्यक्रंमाच्याअध्यक्षा सरपंच सिंधूताई परचाके यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रंमाचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी सरपंच्यासह आदी नी मार्गदर्शन संक्रांतीसाठी विविध प्रकाराचे वाण देण्याची प्रथा पुर्वी पासूनच आजही आहे.त्यामुळे गावपातळीवर या संक्रांतीच्या निमित्ताने गावातील सर्व अंगणवाडी व ग्रामपंचायत सदस्या मंदाताई डंभारे. पद्म्माताई रत्ने. आणी अंगणवाडी सेवीका आशाताई किन्नाके, कल्पणा मांदाळे. कल्पणा ताजने.अर्चना दुधकोर.जिजाबाई नाकाडे .संगीता वानखेडे.मिनाताई उमरे.संगीता दुगेँ .सह आदची उपस्थिती या वेळी होती .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …