*2020खासदार महोत्सवात मोवाडला तिसरे बक्षीस*
नरखेड प्रतिनिधी- श्रीकांत मालधुरे
*नरखेडः यावर्षीच्या खासदार चक दे क्रिडा महोत्सवात 18 वर्षीय वयो गटातील व्हालिबाँल खेळाडू सोमेश चोपडे,हर्षल खोकले,मोहित बनाईत,दानिश सिद्धिकी,ज्ञानेश्वर कळमधार,चेतन खेडकर,यश निवल,शयाम धारगे,आयफाज तायवाडे या यंग स्टार व्हालिबाँल क्लब च्या खेळाडूंनी तिसर्या क्रमांकाचे 7000 हजार रुपये व चशक जींकुन संपूर्ण नागपूर जिल्ह्या सह महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात मोवाड शहराला प्रसिद्धी मिळुन दिली या निमित्त प्रजासत्ताकदिनी मोवाड शहरच्या प्रतिष्टीत मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यातआला*