*कोडशी येथे भव्य प्रगटदिन यात्रा महोत्सव*
*दि.0९ फेब्रुवारी ला घटस्थापना*
*१५फेब्रुवारी ला कोडशी येथील जावई मुलीचा सत्कार*
कोरपना प्रतिनिधी- गौतम धोटे
कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील येत असलेल्या कोडशी येथील .श्नी.संत गजानन महाराज श्नध्दाश्नम कोडशी खुर्द ता कोरपना यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
श्निमद् भागवत ज्ञानयज्ञ ब्रम्हरस सन २0२0 रविवार
दि.0९ /0२/२0२0 ला ते शनिवार दिनांक १५/0२/२0२0 घटस्थापना रविवार 0९/0२/२0२0 ह.भ.प.श्री.पारखी महाराज रा.पारडी.
ह.भ.प. भुसारी महाराज वंनसडी यांच्या हस्ते
तर सौ.सुरेखाताई तिखे मु. दाभा पहूर ता.बाभुळगाव जी. यवतमाळ यांच्या उपस्थितीत
होत आहे .तरी आपणास कळविण्यात ये अत्यंत आनंद होत आहे की ,गजानन महाराज यांच्या क् पेने आमच्या कोडशी येईल 0९/फेब्रुवारी २0२0 ते १५ फेब्रुवारी २0२0 प्रयंन्त या कालावधीत संगीतमय वातावरणात भव्य गजानन महाराज प्रकटदिन आणी भागवतचाय ह.भ.प. सुरेखाताई तिखे.ह्याच्या मधुर वाणीतून भागवत कथा होणार आहे.तरी ह्या कार्यक्रंमाला येथील परिसरातील जनतेनी अगत्याने येऊनही लाभ घ्यावा ही आयोजित वेळी येण्याची विनंती होत आहे …सकाळी ६ ते ८ / ८ते१0 तरसायंकाळी ६ते ७ हरिपाट सामुहिक प्रार्थना रात्री ८ ते ११। भागवत कथा आदी च कार्यक्रम होतील
या कार्यास अन्नदान श्री अर्जुन हरबाजी वाघाडे .आहेत येथील पुजारी पंकज घुगूल आयोजक मंडळ सर्व श्री संत गजानन महाराज श्रध्दश्रम कोडशी ता कोरपना जी चंद्रपूर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित येण्यासाठी विनंती केली आहे..