*सुर्य नमस्कार दिन साजरा*

*पतंजलि योग समिती नरखेड चे आयोजन*
*प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे नरखेड*
नरखेड- रथसप्तमी निमित्य सुर्य नमस्कार दिन स्थानिय पतंजलि योग समन्वय समीती नरखेड व्दारे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयच्या पंटागणावर साजरा करण्यात आला होता.यावेळी नगरातील नगरपरिषद विद्यालय राष्ट्रामाता इंदीरा गांधी विद्यालय. क्रांती ज्योती विघालयातील मुला मुलीनी सांघीकपणे सूर्यनमस्कार करून साजरा करण्यात आला.व सुर्य नमस्काराचे उत्तम आरोग्यासाठी फायदे विद्यार्थाना सांगितले यावेळी तालुका समन्वय समीती अध्यक्ष पुरुषोत्तम थोटे व योगशिक्षक विनायक रेवतकर,योग तंज्ञ जयंत पेठे यांनी विघार्थाच्या सुर्य नमस्काराचे परीक्षण केले,यामधील ४० विजेत्यांना बक्षिसे ,योगसंदेश,मासिक,व पतंजलि व्यापारी बंधुकडून प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत बोराडे ,प्रा मधुकर गायधने ,लहु वैद्य ,वसंत पेठे ,ज्ञानेश्वर टेकाडे,सुरेश पाढरकर पतंजलि कीसान सेवा नरखेड तालुका प्रमुख .श्रीकांत मालधुरे पतंजलि धरती का डॉक्टर ,कळकर गुरुजी,नरहरी बादरे ,लखन कळबे पतंजलि धरती का डॉक्टर ,सौ रक्षीतमँडम जिचकार जुननकार मेहमूद शेख,उपस्थित होते यावेळी २००विद्यार्थीनी स्पर्धात सहभाग घेतला या कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थाना पतंजलि बिस्किट व योगसंदेश मासिक देऊन झाला
Maharashtra News Media सच की आवाज