Breaking News

*ब्रेकींग न्यूज* *सावनेर येथील मुलमुले मेंन्शन मधे आग* *बँक आँफ बडोदा जळून खाक*

*ब्रेकींग न्यूज*

*मुलमुले मेंन्शन मधे आग*

*बँक आँफ बडोदा जळून खाक*

मुख्य संपादक किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि सूरज सेलकर

*सावनेरमिळालेल्या माहिती नुसार आज सकाळी 6-00च्या दरम्यान बँक आँफ बडोदा मधे अचानक आग लागुन सायरन चा आवाज ऐकू आला व बघता आगीने रौद्र रुप धारण करुन संपूर्ण बँके जळुन खाक झाली*


*वेळीच सावनेर पो.स्टे.चे निरिक्षक अशोक कोळी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले नगर सेवक निलेश पटे,माजी नगर उपाध्यक्ष विजय बसवार यांनी सावनेर,खापा,खापरखेडा येथून अग्निशमन बंब बोलावून जवळपास दिड् तासाच्या परिश्रमातून आगेवर नियंत्रण मीळवीण्यात आले*


*सदर इमारतीत बँक आँफ बडोदा च्या वर तालुका स्तरीय एलआयसी आँफस सुदैवाने आग तीथ पर्यंत पोहचली नाही अन्यथा मोठी हानी झाली असती*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …