*दुखःद निधन*
*नगरीतील व्यवसाई व वरिष्ठ नागरिक मधुकर राव तिडके रा.दुर्गा माता मंदिर जवळ गडकरी चौक सावनेर यांचे अल्पश्या अजाराने आज दि.06 फेब्रुवारी 2020 रोज गुरुवार ला मेडिकल हाँस्पिटल नागपूर येथे सकाळी 10-00 च्या दरम्यान देवाज्ञा झाली*
*शहरातील ख्याती प्राप्त सिमेंट कवेलू,हार्डवेअर व्यवसाई मधुकर तिडके यांना ब्रेनहँम्रेज मुळे न्यूराँन हाँस्पिटल नागपूर येथे काही दिवसापुर्वी भरती करण्यात आले होते पंरंतू त्यांच्या प्रकु्तीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मेडिकल हाँस्पिटल येथे हलविण्यात आले होते तेथे उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मावळली*
*त्यांच्या पार्थीवार आज 3-00 वाजता गडकरी मोक्षधामावर अंतिम संस्कार पार पडणार आहे*
*स्व.मधुकर तिडके यांच्या आकस्मिक निधनाने तिडके परिवारावर अचानक दुखःचे डोंगर कोसळले आहे.ईश्वर मु्तात्म्यास चिर शांती प्रदान करो व तिडके परिवारास या दुखाःतुन सावरन्याची शक्ती प्रदान करो हिच ईश्वर चरणी प्रार्थना*