*श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाची जय्यत तयारी* *रंगरोगटी,रोशनाईनी सजू लागले मंदिरे*

*श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाची जय्यत तयारी*

*रंगरोगटी,रोशनाईनी सजू लागले मंदिरे*

*प्रतिनिधी सुरज सेलकर सावनेर*
*सावनेरः येत्या रोज गुरुवार दि.13 फेब्रुवारीला श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन असुन शहरातील श्री संत गजानन महाराज देवस्थान सेवा ट्रस्ट सारस्वतधाम न्यू बोरुजवाडा येथे प्रकट दिनाच्या निमित्ताने तीन दिवसीय भव्य आयोजन करण्यात आले आहे*
*सदर तीन दिवसीय महाआयोजनात दि.13 फेब्रुवारीला सकाळी 9-00 वाजता ह.भ.प.घागरे महाराज यांचे हस्ते कलश स्थापना,10ते 2-00 सार्वजनिक गजानन महाराज पोथी पारायण,दुपारी 2-00 ते 5-00 भजन संध्या,सायंकाळी 6-00 ते 8-00 बाल विरकरी हरिपाठ मंडळ वेलतुर यांचे “हरिपाठ” व रात्री 8-00 ते 10-30 हरिकिर्तना सोबतच सप्त खंजेरी वादक ह.भ.प.पंढरीनाथ ठाकरे महाराज मु.वेणी (जागोणा) यांचे विनोदी पंचरंगी किर्तणाचे आयोजन करण्यात आले आहे*


*शुक्रवार दि.14 फेब्रुवारीला ह.भ.प.चिंधबाजी महाराज सरोदे मु. बाणावाकोडा (म.प्र) व्दारे सकाळी7-00 ते 12-00 पर्यंत सामूहिक गजानन महाराज पोथी पारायण,दुपारी 2-00 ते 3-00 भजन संध्या, 6-00 ते 8-00 हरिपाठ,व 8-00 ते 10-30 हरिकिर्तन तसेच दि.15 फेब्रुवारीला सकाळी 8-00 वाजता श्री ची महाआरती व 9-00 ते 12-00 श्रीं चा पालखी सोहळा व दुपारी 1-00 ते3-00 ह.भ.प.प्रभाकर भुसारी महाराज (ब्रम्हपुरी) यांचे काल्याचे किर्तन व 4-00 ते 8-00 महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती श्री संत गजानन महाराज देवस्थान सेवा ट्रस्ट सारस्वतधाम न्यू बोरुजवाडा सावनेर चे अध्यक्ष राजु कांबे यांनी दीली असुन सर्व भाविक मंडळी व ग्रामस्थांनी श्री संत गजानन माऊलींच्या प्रकट दिन माहाउत्सवात मोठ्या संखेत शामील होऊण पुण्यलाभ प्राप्त करुण आयोजकास सहकार्य कारावे अशी विनंती केली आहे*

राजु कांबे

अध्यक्ष श्री संत गजानन महाराज देवस्थान सेवा ट्रस्ट सारस्वतधाम न्यू बोरुजवाडा सावनेर

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …