चक्रवर्ती राजाभोज मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेचे स्नेह सम्मेलन संपन्न

चक्रवर्ती राजाभोज मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेचे स्नेह सम्मेलन संपन्न

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
चक्रवर्ती राजाभोज मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेचे स्नेह सम्मेलन आयोजित करण्यात आलेले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष *मा श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब* (माजी पालकमंत्री नागपुर जिल्हा)
मंचावर उपस्थित प्रमुख पाहुने
*श्री राजेशभाऊ रंगारी*
अध्यक्ष न पं महादुला
*श्री प्रितमजी लोहासारवा*
भाजप अध्यक्ष महादुला शहर
*सौ गुणवंताताई पटले*
सभापती न पं महादुला
*सौ नंदाताई तुरक*
भाजप अध्यक्ष महिला आघाड़ी महादुला शहर
*सौ विनाताई परते*
*सौ सुरेखाताई काकडे*
आणी इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला माजी पालकंमत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित चक्रवती राजाभोज मानव सेवा बहुउदेशीय संस्था व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच विविध विषयावर मान्यवराचे भाषणे झाली*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …