Breaking News

*सुनील_चरपे यांना युगात्मा शरद जोशी कृषी जीवन गौरव पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले.*

*सुनील_चरपे यांना युगात्मा शरद जोशी कृषी जीवन गौरव पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले.*


*सर्व स्तरावरूण अभिनंदनाचा वर्षाव*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*सहाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात (शनिवार दि. 8 व रविवार दि. 9 फेब्रुवारी 2020 रोजी अलिबाग, जिल्हा रायगड येथे पार पडले.) हा पुरस्कार ऍग्रोवनचे संपादक संचालक श्री आदिनाथ चव्हाण सर पुणे, दैनिक देशोन्नतीचे संपादक श्री राजेश राजोरे सर अकोला व शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते बाबूभाई जैन अलिबाग यांच्या हस्ते व संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री गंगाधरजी मुटे वर्धा, स्वागताध्यक्ष ऍड. प्रदीप पाटील मुंबई, श्री निळकंठ घवघवे वर्धा, दिलीप भोयर वरुड, जिल्हा अमरावती यांच्या उपस्थितीत रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात आला. शेतकरी साहित्य चळवळीच्यावतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचा पहिला मानकरी ठरले. प्रवेशिका सादर न करता या पुरस्कारासाठी यांची निवड केल्याने शेतकरी साहित्य चळवळ आणि निवड समितीचे मनस्वी आभार!*
*हा पुरस्कार आमच्यासाठी अनमोल, स्फूर्ती व प्रेरणादायी आहे. अजित नरदे सर असते, तर त्यांना हा पुरस्कार त्यांच्या उपस्थितीत स्वीकारण्याचे सौभाग्य लाभले असते असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.* *पुरस्कार स्वीकारताना त्यांना त्यांचे बाबा आणि त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे अजित नरदे सर यांची प्रकर्षाने आठवण झाली. स्व. बाबा आणि स्व. अजित नरदे सर यांना त्यांनी हा पुरस्कार समर्पित केला!*
*या पुरस्काराने आपणास सन्मानित केले त्या बाबत शतशः शुभेच्छा…एका होतकरू लेखनीच्या माध्यमातून आपला जो गौरव करण्यात आला तो अपेक्षितच होता…….आपण मात्र आपल्या लेखनीचा ठसा उमटवू एक उत्कृष्ट पत्रकार व जनसामान्याचा समस्या मांडून न्याय मिळवून देणारे आम्हा सर्वांचे लाडके सुनील चरपे सरांचे संपुर्ण महाराष्ट्र न्यूज मीडिया परिवारा तर्फे खुप खुप अभिनंदन…*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …