पेरमिली येथील कर्मचारी वसाहतीचे बाधकाम निकुष्ट्र दरजाचे
पेरमिली- पेरमिली येथे सन 2010 मधे पेरमिली येथे कर्मचारी वसाहतीचे बाधकाम सुरू झाले होते त्या काळात काही कारणा मुळे ते बाधकाम सन 1017 पयैत बंद करण्यात आले होते ते बाधकाम पटेल कमपमी कडे दिले होते त्यावेळी बाधकाम चांगले होते परंतु ख
आता ते बाधकाम सबधित विभाग करून घेत आहे त्यामुळे ते बाधकाम अहेरी येथील साधारण कमपमि कडे देण्यात आले आहे त्यामुळे ते बाधकाम निक्रुष्ट दरजाचे होत आहे.