आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद कार्यकारणी जाहीर ** अध्यक्ष/उपाध्यक्ष/सचिव यांचे जंगी स्वागत

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद कार्यकारणी जाहीर

अध्यक्ष/उपाध्यक्ष/सचिव यांचे जंगी स्वागत

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे

चंद्रपूर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद तथा राष्ट्रीय बजरंग दल चे चंद्रपुर, गडचिरोली, यवतमाळ विभाग अध्यक्ष नंदू गट्टूवार यांच्या अध्यक्षतेखाली या वेळी नियुक्ती पत्र देण्यात आले
दिनांक ११.फेब्रुवारी.२०२० रोजी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद तथा राष्ट्रीय बजरंग दल चे चंद्रपुर, गडचिरोली, यवतमाळ विभाग अध्यक्ष नंदू गट्टूवार यांच्या अंतर्गत राष्ट्रीय छात्र परिषद बगड खिडकी विभागाची नियुक्ती करण्यात आली. तर या नवनिर्वाचित अध्यक्ष/उपाध्यक्ष /सचिव आदी चे स्वागत करण्यात आले
त्यावेळी प्रामुख्याने रमाकांत यादव आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, जिल्हाध्यक्ष तर आकाश कोडामवार राष्ट्रीय बजरंग दल, जिल्हा उपाध्यक्ष . व , हिम्मत सिंगजी ठाकूर राष्ट्रीय बजरंग दल, विधानसभा अध्यक्ष, दिक्षा एडला ओजस्विनी जिल्हाध्यक्ष, दिव्या ताई एडला ओजस्विनी जिल्हाकार्याधक्ष, शैलीकाजी सागोरे ओजस्विनी जिल्हा महामंत्री
1,ऋतिक कुंभारे जलनगर वार्ड उपाध्यक्ष 2,बिज़नेस शर्मा महाकाली वार्ड अध्यक्ष
3, नागेंद्र देवांगन बगड़ खिडकी वार्ड सहमंत्री
4,कुणाल वाघ बगड़ खिड़की वार्ड उपाध्यक्ष यांचीही या वेळी नियुक्ती करण्यात आली .यावेळी मोठ्याप्रमाणात बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …