Breaking News

*मोवाड रेल्वे स्टेशनवर पिण्याच्या पाण्याची बोंब*

*मोवाड रेल्वे स्टेशनवर पिण्याच्या पाण्याची बोंब*


नरखेड प्रतिनिधि -श्रीकांत मालधुरे
मोवाड रेल्वे स्टेशन वरुन नियमित १० गाडी चे आवागम होत असते तर या मध्ये प्रवासी गाडी म्हणून नरखेड ते काची कडा,व नरखेड ते भुसावळ ,नरखेड ते अमरावती ,यंशवतपुरम ते जबलपूर या रेल्वे गाडी चे येजा सुरू असते या मोवाड रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याचा आभाव आहेत आता उन्हाळच्या दिवस ची सुरुवात होते आहेत या मोवाड रेल्वे स्टेशन वरुन हजारो प्रवासी येजा करीत असते मोवाड जलालखेडा ,खैरगाव,गणेशपुर, मदना, थुगावदेव ,गोधनी ,देवळी या गावातील प्रवासी प्रवास करतात या करीता पाण्या ची व्यवस्था रेल्वे विभागाने करावीत आशी मागणी प्रवासी करीत आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …