Breaking News

*खेळाबरोबर शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करा* -अजय ककाडालवार पेरमिली

*खेळाबरोबर शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करा*
-अजय ककाडालवार पेरमिली

अहेरी प्रतिनिधि श्रीकांत दुर्गे

*पेरमिली वरून 8 कि. मि . अतरावर असलेल्या मेडपली येथे खेळाडूनि खेळाबरोबर शिक्षणा लक्ष केंद्रित करून उत्तम प्रतिचे शिक्षण घेवुन मोठ्या प्रमाणावर मोठ्या पदावर च्या नोकरी करून गावाच्या देशाच्या विकास करावा आणि ग्रामीण भागात विध्यार्थ्यांनी व्य सन मुस्त राहाव असे प्रतिपादन गडचिरोली जिल्ह्याचे जि.प.अध्यक्ष अजयभाऊ ककाडालवार यांनी ग्रामिण वालिबाल सामने येथेअध्यक्ष म्हणून बोलत होते ऊदघाटक मणून माजि आमदार दिपकदादा आत्राम होते प्रमुख पाहुणे म्हणून पेरमिली ग्रा.प.पेरमिलीचे सरपंच प्रमोदभाऊ उप सरपंच साजन गावडे आत्राम डॉ. मडावी डॉ दुर्गे आसिफ पठान तुकेश कुभारे बडु आत्राम आदी माण्यवर उपस्थित होते*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …