Breaking News

*प्रदीप काटेकर महाराष्ट्र राज्य पुर्व मार्गदर्शक नियुक्त* *पतंजलि योग समिती नागपूर जिल्ह्याच्या मानात अजून एक मानाचा तुरा…*

*प्रदीप काटेकर महाराष्ट्र राज्य पुर्व मार्गदर्शक नियुक्त*

*महाराष्ट्र राज्य (पूर्व) कार्यकारणी बैठकीत प.पू.आनंददेवजी महाराज यांच्या हस्ते पतंजलि चे अंगवस्त्र देऊण सन्मान*

 

*पतंजलि योग समिती नागपूर जिल्ह्याच्या मानात अजून एक मानाचा तुरा…*

*पतंजलि योग पिठ हरिव्दार व परमपुज्य योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज व आचार्य बालकु्ष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशात कार्यरत पतंजलि योग समिती व भारत स्वाभिमान न्याँस,महिला पतंजलि,किसान सेवा समिती व युवा भारत असे पाचही संघटन योग,स्वदेशी,जैवीक शेती व युवा बेरोजगारांना रोजगार तसेच संस्कृती जपन्याचे भरीव कार्य करणार्या संघटना म्हणून बघितल्या जाते*

विशेष प्रतिनिधि नांदेड़

*दि.16 फेब्रुवारी 2020 ला नांदेड येथे प.पू.आनंददेवजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व आ.विष्णूजी भुतडा राज्य प्रभारी पतंजलि योग समिती महा.पुर्व,आ.शोभा भागीया राज्य प्रभारी महिला पतंजलि,दत्तात्रय काळे योग विस्तारक महाराष्ट्र पुर्व आदिंच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न महाराष्ट्र राज्य पूर्व स्तरीय कार्यकर्ता बैठकीत नागपूर जिल्हा भारत स्वाभिमान न्याँस चे अध्यक्ष प्रदीप काटेकर यांना महाराष्ट्र राज्य पुर्व चे “मार्गदर्शक”म्हणून नियुक्त करुण संघटनेत त्याना वर्णी दीली*


*आ.प्रदीप काटेकर सर आपल्या निस्वार्थ सेवाभाव व प्रामाणिकता व कुशल संघटक म्हणून ओळखल्या जात असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्हा पतंजलि योग समिती व पाचही संघटनांनी संपूर्ण देशात योग व इतर क्षेत्रात नेहमीच अव्वल स्थान प्राप्त करुण नागपूर जिल्ह्याचे गौरव वाढविण्यासाठी पुढाकार घेतला असुन संपूर्ण जिल्ह्यातील तेरा ही तालुक्यात त्याच्या मार्गदर्शनात योग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य सुरू असुन प.पु.स्वामीजी महाराज व आचार्यश्रीं चे आशिर्वाद प्राप्त प.पू.आनंददेवजी महाराज यांनी त्यांची नियुक्ती करताच नागपूर जिल्ह्यातील सर्व योग प्रेमी,योग साधक व पदाधिकार्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे*


*प्रदीप काटेकर यांनी आपल्या नियुक्ती चे श्रेय परम पुज्य स्वामीजी महाराज व आचार्यश्री यांचा विश्वास,प.पू.आनंददेवजी महाराज आशीर्वाद व संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील त्यांचे सहकारी व राज्य प्रभारी विष्णुजी भुतडा यांना दीला*
*प्रदीप जी काटेकर यांना महाराष्ट्र राज्य पूर्व मार्गदर्शक नियुक्त केल्या बद्दल छाजुराम शर्मा जिल्हा प्रभारी पतंजलि योग समिती,उर्मिला ताई जुवारकर जिल्हा प्रभारी महिला पतंजलि,पंकथ बांते जिल्हा प्रभारि युवा भारत,किशोर ढुंढेले जिल्हा समन्वंय प्रभारी नागपूर ग्रामीण, दिलीप येवले,दत्तु चौधरी,शशिकांत जोशी,रितू जरगर,भावना टेम्भरे कार्यालय प्रभारी,सुरेश पंधे तालुका प्रभारी हिंगणा,पुरषोत्तम थोटे तालुका प्रभारी नरखेड,प्रदीप घुमडवार तालुका प्रभारी कुही,चारु पाटील तालुका प्रभारी नागपूर ग्रामीण, प्रभाकर प्रधान तालुका प्रभारी कळमेश्वर,अशोक कडु तालुका प्रभारी काटोल,देवानंद सोनटक्के तालुका प्रभारी मौदा,लता ढवळे तालुका योग विस्तारिका सावनेर,सुनिता पाल तालुका प्रभारी सावनेर,अमर जैन तालुका संरक्षक सावनेर,विनोद काळे तालुका महामंत्री सावेर,राजु काळबांडे तालुका प्रभारी युवा भारत,लक्ष्मण काळे,रंगराव ठाकरे तालुका सहप्रभारी आदिंनी प्रदीप काटेकर यांचे अभिनंदन केले*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …