Breaking News

*शिक्षक सेनेच्या वतीने सावनेर मध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा*

*शिक्षक सेनेच्या वतीने सावनेर मध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा*

सावनेर प्रतिनिधि – सूरज सेलकर

सावनेर– आज दिनांक 19 फेब्रुवारी 2020 शिवजयंतीच्या पर्वावर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने सावनेर येथे शिवजयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमांमध्ये शिक्षक सेनेचे *जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पाटील* तसेच *जिल्हा कार्याध्यक्ष तुषार अंजनकर* यांच्या प्रमुख उपस्थितीत व गावातील *प्रतिष्ठित नागरिक श्री डोमा सावजी* यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक सेनेचे *तालुका सरचिटणीस श्री राजू वानखेडे* तक्षशील नकोसे, नितीन वासनिक, मुनीराज महंत, भाऊव मडावी, राजेश पराते, भीमराव झाडे, राजेश उफाट, राजू लेंडे, श्याम धोटे, सुधीर तराने, सुधीर कोल्हे, दादाराव गायधने, देवराव गायधने, रामदास भक्ते ,वीरेंद्र लाखमापुरे मोठ्या प्रमाणात शिक्षक सेना शिलेदार उपस्थित होते

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …