Breaking News

सावनेर मध्ये रस्ते अपघातात युवकाचा मृत्यू.

रस्ते अपघातात युवकाचा मृत्यू.

सावनेर प्रतिनिधि- सूरज सेलकर

सावनेर:- काटोल रोडवर सावनेर च्या दिशेने येत असतानी मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी 7.30 च्या दरम्यान अंबिका बार जवळ दुचाकी वरुन नियंत्रण सुटल्याने रस्त्यांच्या कडेला अहलेल्या पथदर्शक खांबावर आदडला मोठा आवाज आलकाही लोकांनी बघितले असता तरुण पडलेल्या अवस्थेत असतांनी सावनेर पोलिसांना  कळविले . मृतक शुभम गंगाधर सातपुते वय 25  राहणार सावंगी यांचे  दुचाकी क्र.एम एच 40 बी एन 4837 हिरो पॅशन दुचाकी ने सावनेर ला घरच्या किराणा दुकान चे काही सामानाची खरेदी करायला येत असंतानी वाटेतच त्याचा अपघातात मृत्यू झाला…सावनेर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचून लारा खोरगडे,मनीष पंडीया,हितेष छत्रे,रितेश बम्होरे इत्यादि युकांच्या मदतीने शुभम चे शव सावनेर ला प्राथमिक आरोग्य केंद्र  येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …