Breaking News

मायबाप सामाजिक विकास संस्थेच्यावतीने कपडे व घोंगडी वाटप

मायबाप सामाजिक विकास संस्थेच्यावतीने कपडे व घोंगडी वाटप

विशेष प्रतिनिधि- गौतम धोटे

कोरपना मायबाप सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून कपडे आणी घोंगडी चे नुकतेच एका कार्यक्रमात गरजुला वाटप करण्यात आले होते. मौजा मोहाडी तुकूम, इंदिरा नगर, आदिवासी पाडा, तालुका बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथे आर्थिक दुर्बल घटकातील आदिवासींना मायबाप सामाजिक विकास संस्था, चंद्रपूरच्या वतीने महात्मा गांधी यांच्या स्मृती प्रित्यर्थ रोज ३० जानेवारीला कपडे व घोंगडी वाटपकरण्यात आले.*

*प्रणव प्रविण तालेरा जैन या दानदात्याच्या सहाय्याने सदर संस्थे मार्फत १८ गरजू व्यक्तींना कपडे व घोंगडी वाटप करण्यात आले.*

*संस्थेचे सचिव कैलास ढेंगळे, मोहाडी तुकूम येथील ग्रामपंचायत सरपंच जितेंद्र कुळमेथे, नरेश वनकर, अनिल कुमरे, संस्थेच्या अध्यक्षा सविता सुहास अंबाडे, रामराव दहागांवकर, सम्राट ढेंगळे, जितेंद्र डोंगरे इत्यादीनी हा छोटेखानी कार्यक्रम घडवून आणण्यासाठी सहकार्य केले.*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …