मोदी सरकार यांच्या नारे देऊन निषेध केला

जिल्हा सचिव राजेश नक्कावार यांच्या
नेतृत्वाखाली आयोजन
प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना :- चंद्रपूर जिल्हा सचिव राजेश नक्कावार यांच्या नेतृत्वाखाली.चंद्रपूर येथील महाराष्ट्रा प्रदेश युवक काँग्रेस कमेटी चे सचिव,चंद्रपूर जिल्हा प्रभारी माननीय श्री. इरशाद शेख जी यांचा निर्देशनुसार चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस कमेटी चे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री.हरीश कोतावार यांचा मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस कमेटी चे जिल्हा सचिव राजेश नक्कावार यांच्या नेतृत्वात दिनांक १७/०२/२०२० रोजी केन्द्र सरकारने गैस सिलेंडर म्हध्ये १४४.५० पैसे ची दरवाढ केली त्या मुळे गरीब जनतेचा बजेट वर परिणाम झाला महगाई मुळे बेजार झालेली जनता आता पुन्हा तिचेवर सरकार ने भुरदड बसविला.
म्हणून जिल्हा युवक काँग्रेस कमेटी चे जिल्हा सचिव राजेश नक्कावार, महाराष्ट्रा प्रदेश काँग्रेस कमेटी चे सदस्य माननीय डॉ. रजनी हजारे जी ,नगर सेवक माननीय भास्कर माकोड़े जी, महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष अफसाना सय्यद जी, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष अडँ. मेघा भाले मैडम जी ज्योति बहुरिया जी,वैशाली,दौलत बुन्देल जी,जितेंदर जी,प्रवीण जी,संतोष बड़केलवार जी,राहुल,अजय, मनोज, चेतन, अक्षय,मयूर, अमन, जुबेर, सोनू, लालू, अरविंद, सोनू, इतर युवा कार्यकर्त्यांनी दरवाड़ी कमी करण्या बाबत निवेधन दिले व मोदी सरकार च नारे भाजी करुण निषेद केला.
Maharashtra News Media सच की आवाज