Breaking News

शिवाजी महाराज जयंती साजरी

शिवाजी महाराज जयंती साजरी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित जनहित कक्ष, शिक्षक सेना व रस्ते साधन – सुविधा व आस्थापना विभागाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती निमीत्य शिवाजी नगर येथील छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला सकाळी ठिक १०.३० वाजता माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सर्व सेलचे उपस्थित पदाधिकारी व जनतेला पेढे वाटून शिव जयंती साजरी करण्यात आली………….सुनिल ठाकरे म. न.से.जिल्हा उपसंघटक
जय महाराष्ट्र

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …