Breaking News

पेरमिली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त संस्कृतिक कार्यक्रम

पेरमिली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त संस्कृतिक कार्यक्रम

पेरमिली येथे उप पोलीस स्टेशन पेरमिली याच्या वतीने              जि. प.शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काव्य माला व साकुस्तिक स्पर्धा आयोजित करण्यात आले होते आणि त्या ठिकाणी विजयी झालेल्या स्पर्धकाना बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमात सरपंच प्रमोदभाऊ आत्राम प्रभारी पोलीस अधिकारी महेश मतकर उपनिरीक्षक प्रदिप गायकवाड उपनिरीक्षक पखज सपकाळे उप सरपंच साजनभाउ गावडे तुकेश कुभारे बडु आत्राम सुधाकर धुरवा आदी मण्यवर उपस्थित होते

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …