Breaking News

*हिंदवी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त*

*हिंदवी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

खापरखेड़ाऔष्णिक विघुत केंद्र 500 X 1 मेगावँट खापरखेडा येथील ईलेक्ट्रिक मेंन्टेनेस विभागात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी अभियंता चंद्रकांत वर्ते यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे सहाय्यक अभियंता गजानन मुटपुसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर प्रकाश टाकला. टेक्नशियन संजय राठोड, राहुलगडे, पाॅवर फ्रन्ट युनियन अध्यक्ष भुपेंन्द्र चतुवैदी, अनिल बोरकडे, प्रविण हाते, प्रविण लांजेवार, दत्ता शिंदे, महेश फुलझेले, पवन चरपे, संजय बाहे, राजेश देठे, राजेश स्वामी,‌अंकूश सोनटक्के, रोशन देशभ्रतार, कुलदीप मलवे, आदी शिवसैनिक उपस्थित होते.*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …