Breaking News

*योग स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील खेळाडूचे सुयश* *नांदेड येथील राज्य स्तरीय योगासन स्पर्धेत नागपूर चे नाव कैले लौकीक*

*योग स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील खेळाडूचे सुयश*

*नांदेड येथील राज्य स्तरीय योगासन स्पर्धेत नागपूर चे नाव कैले लौकीक*

*राज्य स्तरीय विजेत्यांचे राष्ट्रीय स्तरा करीता चयन*

*विशेष प्रतिनिधी नागपूर*

*योगऋषी प पु स्वामी रामदेवजी महाराज व आचार्य बालकृष्ण यांच्या प्रेरणेने व प पु आनंददेवजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरु ग्रंथ साहिब भवन गुरुव्दारा नांदेड येथे संपन्न राज्यस्तरिय योगासन प्रतियोगिता पार पडली प्रतियोगिता मध्ये महाराष्ट्र पूर्व 18 जिल्हामधुन 288 स्पर्धक सहभागी झाले होते*
*नागपुर जिल्हितील एकूण 16 प्रतिभागी सहभागी झाले त्यामधुन सीनियर एकल 15 ते 25 वयोगटात 1)वैभव श्रीरामे 2)कल्याणी चुटे हे विजयी झाले,*


*तसेच सिनीयर गु्प टिम 15ते25 वयोगटात 1)सृष्टि शेंडे, 2)आदिती चौधरी,3) कल्याणी चुटे,4) शुभम वंजारी 5)वैभव देशमुख,6)वैभव श्रीरामे ,यां सर्वाचे दिल्ली येथे होणारे राष्ट्रीय स्पर्धाकरिता निवड करण्यात आली*
*स्पर्धेच्या यशस्वी आयोजना करिता पतंजलि योग समितीचे राज्य प्रभारी विष्णू भुतडा,महिला पतंजलि राज्य प्रभारी शोभा भागीया शंकर नागापूरे सह संपूर्ण नांदेड जिल्हा समितीनी परिश्रम घेतले*
*स्पर्धा संपन्न होताच नागपूरच्या विजयी चमूनी सामुहीक योगासनाचे सहज प्रात्याक्षीत करुण दाखवत उपस्थित पाहुन मंडळी सोबतच सर्वांचे मनोरंजन केले*
*राज्य स्तरीय योगासन प्रतियोगिता, गुरु ग्रंथसाहिब भवन गुरुद्वारा नांदेड़ येथे संपन्न राज्य स्तरीय योगासन स्पर्धेत पतंजली योग समिती नागपूरच्या मार्गदर्शनात सहभागी स्पर्धकांनी संपूर्ण महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्याचे नाव लौकीक करुण राज्य पातळीवर विजय संपादित करुण राष्ट्रीय स्पर्धेत प्रवेश मिळविणार्या सर्व खेळाडूचे तसेच त्यांचे प्रशिक्षक संदेश खरे यांचे भारत स्वाभिमान जिल्हा अध्यक्ष प्रदीप काटेकर,पतंजलि जिल्हा प्रभारी छाजुराम शर्मा, महिला पतंजलि च्या उर्मिला जुवारकर व युवा भारत चे पंकज बांते सह संपूर्ण जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी अभिनंदन करत राष्ट्रीय स्पर्धेत यशस्वीते करीता शुभेच्छा दिल्या.*
*महाराष्ट्र न्यूज मीडिया तर्फे सर्व विजयी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन व पुढील स्पर्धे करिता शुभेच्छा*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …