श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साह सजरी

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे
पंचायतसमीती कोरपना हद्मितील येत असलेल्या सांगोडा ग्राम पंचायत आणी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथिल दि 19 फेब्रुवारी 2020 ला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविद्य कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मा सचिन प्रभाकर बोंडे सरपंच व श्री मा विजय ल लांडे उपसरपंच व श्री वामन मूसळे माजी सरपंच श्री विलास आगलावे माजी उपसरपंच मुख्याध्यापक श्री दिलीप शेंडे सर व टेकम सर धांडे सर शेंडे मॅडम शाळा सु स अध्यक्ष श्री प्रवीण घोगरे श्री वसंता पा मोहितकर त मु समिती अध्यक्ष व ग्रा प सदस्या सौ विद्याताई पिपळकर व सौ रमाबाई धोटे सौ विजयमाला पिपळकर मानिषताई काळे सौ सुचिता ताई पचाभाई पो पाटील अंगणवाडी सेविका श्रीमती पुष्पा ताई वरपतकर व समस्त ग्रामस्थच्या उपस्थित या शिवजयंतीच्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता.
Maharashtra News Media सच की आवाज