*जिल्हा परिषदच्या विद्यार्थना नोटबुक व खाऊ वाटप*

कोराडी :- जिल्हा परिषदच्या शिक्षीका उर्मिला राऊत व उज्वला गोंडोळे यांच्या वाढदिवसानिमित्य सन 2004 च्या माजी विघार्थी यांनी श्रीवास नगर, महादुला येथील जि. प. शाळेत जाऊन राऊत व उज्वला गोंडोळे मँडम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन मँडमचा सत्कार करण्यात आला तसेच लहान मुलांना खाऊ व पुस्तक व नोटबुकांचे वाटप सुध्दा करण्यात आले. यांप्रसंगी माजी विघार्थी हितेश परिहार यांनी सन 2004 च्या बँच ला आम्ही शिक्षण घेत असतांनी मँडम यांनी आम्हाला जे शिक्षण दिले ते आता आमच्या कामात आले व जिवन सफल झाले तसेच आम्ही प्रगतीपथावर यश्स्वी झालो असे मत स्पष्ट केले.

रशिका राऊत , शुभम सोमवंशी, आर्यन राउत, सचिन चूटे, हरीश सोमवंशी, कार्तिक बोरकर, अक्षय खोब्रागडे, राकेश मेश्राम, कृष्णा सिरसागर, अनिकेत मेश्राम, गजानन बनसोड,
हितेश परिहार, कैलाश बोरकर , स्वपनिल मेश्राम, सागर बोरकर, राजेश खूबेले, निखिल गव्हांङे, तारा शाहू, मयूरी मेश्राम , प्रियंका अडकने, अश्विनी बोरकर, चेतना हरने, वैष्णवी हांडे, योगिता बोरकर, आशा बोरकर, आदी विघार्थी व विघार्थीनी उपस्थीत होत्या.

Maharashtra News Media सच की आवाज