Breaking News

चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष पदी – प्रदीप रत्नपारखी नियुक्ती झाली

चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस
अध्यक्ष पदी – प्रदीप रत्नपारखी नियुक्ती झाली

कोरपना प्रतिनिधि गौतम धोटे कोरपना 

चंद्रपुरलोकप्रिय महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब, व महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांच्या मान्यतेने चंद्रपर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी प्रदीप रत्नपारखी यांची नुकतीच निवड करण्यात आली.

लोकप्रिय .मणमोकळे. जागरूक. जिगर आ. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात आपण भरीय कार्य कराल ही अपेक्षा यांच्या निवडीवरल नितीन भटारकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सुरेश रामगुंडे, सुनिल काळे, राजीव ककर, राजेन्द्र वैद्य, बेबी उईक, ज्योती रंगारी, दिपक जयस्वाल, हिराचंद्र बोरकुटे, मोन्द्र लाख, आनंद कामडे, इत्यादींनी अभिनंदन केले आहे.तसेच वार्डा वार्डात अभिनंदन होत आहे हे खरे

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …