Breaking News

*श्री छत्रपती राज्य क्रिडा पुरस्काराचे वितरण*

*श्री छत्रपती राज्य क्रिडा पुरस्काराचे वितरण*

मुख़्य संपादक- किशोर ढूंढेले

मुंबईमहाराष्ट्र राज्य क्रीडा क्षेत्राचा आज सर्वोच्च पुरस्कार श्री शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे आज मुंबईत मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, क्रीडा मंत्री श्री सुनील केदार, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांच्या शुभहस्ते वितरण करण्यात आले त्यात महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघटनेचा अभिमान असा की त्या पुरस्कारामध्ये सॉफ्टबॉलचा एक पुरुष गटातील आंतरराष्ट्रीय खेळाडू पियुष आंबूलकर आणि महिला गटात ईश्वरी गोतमारे यांचा समावेश होता त्यांना आज पुरस्कार मिळाल्याने सॉफ्टबॉल परिवारात आनंदाचे वातावरण आहे त्यांचे महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष आ.गिरीश महाजन, कार्यध्यक्ष पी ई तात्या पाटील, सचिव डॉ प्रदीप तळवेलकर, नाजूकराव पखाले, प्रशांत जगताप, प्रा सुरेश बोनगाडे, नितीन पाटील, सूरज येवतीकर, त्रिभुवन सर, अभय बिराज आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे व प्रथमच सॉफ्टबॉल खेळाचा पुरस्कारात समावेश झाल्याने महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, क्रीडामंत्री श्री सुनील केदार, राज्य क्रीडामंत्री अदिती तटकरे, मा आयुक्त बकोरिया साहेब, डॉ जयप्रकाश दुबळे साहेब व सर्व अधिकरी व कर्मचारी यांचे आभार मानले आहेत.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …