Breaking News

मोवाड येथे नंदकिशोर बाबुराव कनिरे कडे घर फोडी

मोवाड येथे नंदकिशोर बाबुराव कनिरे कडे घर फोडी

मोवाड श्रीकांत मालधुरे प्रतिनिधी

मोवाडदि.२२/२/२०२० रात्री ला नंदकिशोर बाबुराव कनिरे मु.मोवाड वाडँ .६ याच्या घरी अज्ञात चोराने चोरी केली या चोराने १७ हजार रोख व ८ ग्रँमची सोन्याची अंगठी अशी एकुण २७ हजार रुपयानची चोरी केली असून .ही घटना दि.२२/२/२०२०रोज शनिवार व २३/२/२०२० रविवार च्या रात्री ला झालीत.कनिरे याचे सर्व कटुंब बाहेर गावी गेले असता ही चोरी ची घटना त्यांच्या राहते घरी झालीत.या घटनेची पोलीस चौकी मोवाड ला.नंदकिशोर बाबुराव कनिरे यांनी दि.२३/२/२०२० रोज रविवार ला अज्ञात चोरा ची रिपोर्ट नोंदवली.या चोरीच्या घटने विषयी माहिती विचारली असता. मोवाड पोलीस चौकीचे.हवालदार शैलेश डोंगरदिवे यांनी सांगितले की.अपराध क्रमांक ५९/२०२० व कलमा ४५७ व ३८० भा.द.वि.या चोरीच्या गुन्हा कलमान्वये चोरीची नोंद केली असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक नरखेड स्टेशन चे मल्लीकार्जुन इंगळेसाहेब यांचे मार्गदर्शनात सुरु आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …