Breaking News

पेरमिली येथील महिला व पुरुष उभारणार बाल संस्कार केद्र

पेरमिली येथील महिला व पुरुष उभारणार बाल संस्कार केद्र

पेरमिली प्रतिनिधि- श्रीकांत दुर्गवार

पेरमिलीयेथील तक्षशिला बुद्ध विहाराचे महिला व पुरुष लहान बालकांना क्षिक्षनासाठी आवड व चांगले सस्कार पडण्याकरीता पेरमिली येथील बौद्ध महिला व पुरुष याचे हात सरसावले भारतात आदिवासी व ग्रामीण भाग म्हणून ओळखले जाणारे गडचिरोली जिल्ह्यातील अति दुर्गम भाग पेरमिली येथे बालक बालपणा पासुनच ते क्यासणाकडे वळत आहेत त्यांना समाजात मुख्य प्रवाहात आण्याकरीत व देशात आपले नाव लोकिक करावा या उद्देशाने महिला व पुरुष एकत्रित येवून वन विभाग जवळ असलेल्या 70बाय 70 मिटर जागेवर हे बाधकाम करणार आहेत यावेळी अध्यक्ष शकर कुभारे अविनाश कोडागूलै शाम दहागावकर महेश चादेकर लतिका दहागावकर सुरेखा दुर्ग सुमन दहागावकर सह हजारो महिला पुरुष उपस्थित होते

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …