Breaking News

*कत्राटदार झाले मालामाल* ! *महसूल विभागाला व वन विभागाला होतो लाखोचा नुकसान*!!

*कत्राटदार झाले मालामाल*!

*महसूल विभागाला व वन विभागाला होतो लाखोचा नुकसान*!!

अहेरी प्रतिनिधी- श्रीकांत दुर्गे

पेरमिली येथे शासकिय आश्रम शाळेमध्ये मागील दोन महिन्यापासुन शौचालय व सिमेंट रोडचे बाधकाम सुरू आहे त्या ठिकाणी काम किती रुपयाचे आहे त्याचे निविदा बोर्ड लावणे आवश्यक असताना सुद्धा सबधित कत्राटदारा कडुन निविदा बोड लावण्यात आले नाही त्यामुळे गावातील नागरिकांना किती रुपयाचे काम आहे हे त्यांना समजले नाही त्यामुळे कत्राटदार गुपितं मध्ये सबधित बाधकाम अभियंता व कत्राटदार हे परस्पर मिळुन काम करित असल्याचे दिसून येत आहे आणि त्या ठिकाणी लागणारे रेती दगड हे परवाना घेऊन आणणे आवश्यक असताना सुद्धा हे कत्राटदार लाखो रुपयांची जगलातुन व नाल्यातून अवैध रीत्या वापरत आहे त्यामुळे महसूल विभागाला व वन विभागाला लाखो रुपयाचे नुकसान होत आहे त्यामुळे सबधित कत्राटदारावर महसूल विभाग व वन विभाग कडक कारवाई करुन फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी गावकरी नागरिक करित आहे

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …