Breaking News

नरखेड येथे भाजपा चे धरणे आंदोलन

नरखेड येथे भाजपा चे धरणे आंदोलन


नरखेड प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
भारतीय जनता पार्टी नरखेड तालुका व शहर च्या वतीने तहसील कार्यालय येथे महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्त विविध मागण्याचे संदर्भात धरणे आंदोलन करण्यात येऊन नायब तहसिलदार भागवत पाटील यांना निवेदन देण्यात आले, याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष उकेशजी चोहान, माजी तालुका अध्यक्ष श्यामराव बारई,मोवाड न प अध्यक्ष सुरेशजी खसारे, तालुका अध्यक्ष सुनील कोरडे, जिल्हा मंत्री मनोज कोरडे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सौ प्रतिभा गवळी, नरखेड शहर अध्यक्ष संजय कामडे,कार्याध्यक्ष प्रमोद वैद्य, मोवाड शहर अध्यक्ष रवी मालोदे,मनीष दुर्गे, नरखेड महिला आघाडी अध्यक्षा सौ किशोरी कहाते, वसंतराव चाफले, सुरेशजी गुडधे, कोठीरामजी दाढे,संजय रेवतकर, दिलीप दवणे,सुरेश बारई, रामेश्वर धुंदे, पप्पूभाई चौधरी, योगेश त्रिपाठी,पंकज ढोणे, दिलीप तांदळे,राहुल चौहान ,निर्मला वेरुळकर छाया खुरसंगे,कविता सेन्द्रे, कविताभिसे,यांचेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते,

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …