Breaking News

रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय तर्फ राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत श्रमसंस्कार शिबिर

रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय तर्फ राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत श्रमसंस्कार शिबिर

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुररामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ युथ वेल्फेअर लोणारा येथे पाच दिवसीय शिबिर घेण्यात आला.

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ लोणारा येथे पन्नास विद्यार्थ्यांचे सहभाग घेण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ प्रमोद गोरडे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून लाभलेले डॉ शालिनी साखरकर, डॉ संजय दुबे, डॉ रवींद्र शोभणे तसेच समारोप सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉ संजय कवीश्वर, डॉ शालिनी दळणे, डॉ देवमन कांबळे, डॉ राठोड, डॉ सत्यवान मेश्राम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ युथ वेलफेअर लोणारा येथील संचालक शिल्पा मिराशी यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत मोलाचे मार्गदर्शन केले. या उपक्रमात सरस्वती महिला महाविद्यालय सावनेर, सरस्वती महाविद्यालय बोकारा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग होता या पाच दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम संस्थेचे संस्थापक डॉ मारुती वाघ, सौ. लता वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला त्या संस्थेच्या प्रवेशिका प्राध्यापक स्नेहल वाकडे व कार्यकारी प्राचार्य पंकज झगडे कार्यकारी अधिकारी डॉ अर्चना काहाळे सहकारी अधिकारी प्राध्यापक किरण पांडे प्राध्यापक वैशाली नागपुरे प्राध्यापक वर्षा सातपुते प्राध्यापक वैष्णवी अष्टपुत्रे प्राध्यापक वंदना भक्ते प्राध्यापक नीता इटणकर प्राध्यापक निखिल राऊत प्राध्यापक कुणाल ठाकरे इतर प्राध्यापकांच्या सहभाग होता

Check Also

*भारी मतो से जीते डॉ. आशिषराव देशमुख* *जीत होतेही घर जाकर लिया अपने पिताश्री रणजीतबाबू देशमुख के पैर छूकर और गले लगाकर आशीर्वाद*

🔊 Listen to this *भारी मतो से जीते डॉ. आशिषराव देशमुख* *जीत होतेही घर जाकर …

01:43