Breaking News

*सावनेर येथे मूक बधिर शाळेत शिव जयंती साजरी*

*मूक बधिर शाळेत शिव जयंती साजरी*

सावनेर प्रतिनिधी -दिनेश चौरसीया

*छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मुक बधिर निवासी शाळा येथे उत्साहात साजरी करण्यात आली*

*याप्रसंगी संस्थेचे सचिव नारायण समर्थ तसेच जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्तेनंदकुमार जोशी,देवीदास पोहणकर,प्रवीण मुळे,प्रकाश देवपुजारे,सुधिर बापट,दुर्गाप्रसाद आगासे,वासुदेव बुधे,विष्णू वाडीकर,संजय पाल,नितीन देशपांडे, प्रदिप कुंडल,शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी आंगोणे,वैद्यकीय सल्लागार डॉ अमित चेडे आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन करूण उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनी वर मार्गदर्शन केले*
*कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षकवु्ंद आदींनी उपस्थित राहुन आयोजनाची शोभा वाढविली कार्यक्रमाचे यशस्वीते करीता ज्योती राऊत व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …