Breaking News

*कोरोना वायरसचा धसका*-*महाराष्ट्रातील पाच शहरातील माँल,सिनेमागु्ह सह सार्वजनिक स्थान बंद*

*कोरोना वायरसचा धसका*

*राज्य प्रशासन हरकतीत*

*महाराष्ट्रातील पाच शहरातील माँल,सिनेमागु्ह सह सार्वजनिक स्थान बंद*

महाराष्ट्र न्यूज़ मीडिया विशेष

*पाच शहरात माॅल्स, जिम, स्विमिंग पुल, सिनेमा हाॅल व नाट्यगृह आज रात्री पासून बंद. मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पिंपरी व चिंचवड या शहरांसाठी सरकारचा निर्णय.*
*पुणे व पिंपरी चिंचवड मधे शाळा ही बंद.*
*महाराष्ट्र शासनाचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना वायरस चे राज्यात वाढत्या प्रमाणावर सावधानी बाळगण्या करिता सदर घोषणा केली असुन यात आज रात्री पासूनच मॉल ,सिनेमागु्ह ,जिम,स्विमिंग पूल आज रात्री पासुन 30 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दील्याने मुम्बई ,नवी मुंबई , ठाणे ,नागपुर ,पिम्पळी चिंचवाड़ याठिकाणची वरील सर्व सार्वजनिक ठीकाण बंद राहतील*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …