Breaking News

*महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथे यशवंतराव चव्हाण जयंती कार्यक्रम सम्पन्न*

*महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथे यशवंतराव चव्हाण जयंती कार्यक्रम सम्पन्न*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

खापरखेडा:- कामगार कल्याण केंद्र खापरखेडा येथे दिनांक 12/3/2020 ला कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिश पंडित यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पंडित सर यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जिवन कार्याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये प्रकाश कोहळे संचालक यांनी केन्द्रात होणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे संचालन प्रकाश कोहळे हानी केले तर आभार प्रदर्शन शालु टेकाडेनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदा सोनुरकर, नलिनी बेडेकर, पूनम सय्यामे, आशिष भालेराव, शकुंतला ठवरे व संगणक विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …