Breaking News

डॉक्टर दिपक मैसेकर यांच्या ही विरूध्द पोलीस ठाणे रामनगर चंद्रपूरात तक्रार

डॉक्टर दिपक मैसेकर यांच्या ही विरूध्द
पोलीस ठाणे रामनगर चंद्रपूरात तक्रार

कोरपना प्रतिनिधि -गौतम धोटे

चंद्रपूर चे तत्कालीन जिल्हाधिकारी व आता पुन्याचे विभागीय आयुक्त असलेले डॉ. दिपक मैसेकर यांचाही विरुद्ध पोलीस ठाणे रामनगर चंद्रपूर येथे तक्रार दाखल.
तक्रारदार दुसरा तिसरा कुणी नसून खुद्द पटवारी विनोद खोब्रागडे चंद्रपूर आहे.आतापर्यंत एकाही चंद्रपूर चा नागरिकांनी मि पत्रकार परिषद घेऊन माहिती देऊनही एकही मायचा लाल पुढे येऊन फौजदारी कारवाई साठी तक्रारी दिले नाही, हि शोकांतिका आहे.
सविस्तर असे की चंद्रपूर शहरातील, तुकुम रै, लाँ काँलेज ला लागुन असलेली सरकारी पान्याखाली जमीन एका खांडरे बिल्डर ला जिल्हाधिकारी यांनी एकाच दिवशी सर्व नियम धाब्यावर बसवून अकुषक करून दिली. व करोडो चा भ्रष्टाचार केला आहे.व राष्ट्रीय संम्पतीचे नुकसान केले आहे.
आज त्या जमीनीची किमंत 1000/करोड रुपयांचा वर आहे.
हि सर्व माहिती मी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ दिपक मैसेकर यांना पुराव्यासह दिली असता.या बिन डोक अधिकारी यांनी कुटलीही कार्यवाही केली नाही.
आज ते पुण्याचे विभागीय आयुक्त पदी काम करत आहेत.
असे राष्ट्रीय संम्पतीचि खुलेआम जबाबदार अधिकारीच भ्रष्टाचार करून विलेवाट स्वतः चा सारथापाई लावत असेल,व माहिती देऊनही कारवाई करत नसेल तर यांना त्या महत्त्वाचा पदावर एक मिनिट सुद्धा ठेवन्याचा लायकीचे आहेत काय.
सरकारने गांभीर्याने विचार करावा आणी ताबडतोब अशा भ्रष्ट अधिकारी यांचावर कारवाई करावी.तसेच त्यांची खुली A C B मार्फत चौकशी करावी.
जर सरकार मध्ये हिम्मत नसेल तर, मला परवानगी द्यावी या सर्व भ्रष्ट I A S अधिकारी यांची कोर्टातुन वाट लावतो.आणि भारतीय संविधानातील अनुच्छेद 311 काय करून दाखवते हे माहिती पडेल.
आता अधिकचे लिहत नाही, समजदार यांना शब्दाचाच मार असतो, बेशरमाला कितीही मारले तरी त्यांना काही फरक पडत नाही.
मि डायरेक्ट नाव घेऊन ओपन च्याँलेंज करत असतो, कारण चोराला चोरच म्हटले पाहिजे, असे मला वाटते.
धन्यवाद पुढच्या अंकात पुढच्या जिल्हाधिकारी यांच्या नंबर आहे.तक्रारदार विषयी एका निवेदनात कळवले आहे
विनोद खोब्रागडे पटवारी चंद्रपूर महसूल विभाग महाराष्ट्र राज्य, मोबाईल नंबर 9850382426

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …