*भव्य जागतिक महिला दिवस व नागरिक शिबिराचे आयोजन*

*मान्यवरांच्या हस्ते वयोवु्ध्द महालांचा सत्कार*

नागपूर प्रतिनिधी – ज्योत्सना इंगळे
नागपूर ःप्रभाग 28, येथील दिघोरी भागातील, साई बाबा नगर येथे महिला जागतिक , दिननिमित्य भव्य नागरिक शिबिर आयोजित करण्यातक्ष आले शिबिराचे उदघाटन, मा. गिरीषभाऊ पांडव, मा. मंगला ताई गवरे, मा. नयना संजय झाडे जेष्ट मंडळीच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमास मा. अभिजीत भाऊ वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. चादेपूरे काका यांची भूषविले . शिबिराचे आयोजन रंजना ताई कडूकर, अध्यक्ष, LDMRC कमेटी ( नागपुर , जिल्हा )अनु. विभाग महिला यांनी केले. या कार्यक्रमाला मा. कल्पना ताई मानकर, विजया ताई धोटे उपाध्यक्ष LDMRC कमेटी ( महा. प्रदेश महिला ), लीना कटरे, उपाध्यक्ष LDMRC कमेटी ( नाग. जिल्हा ), मिना ताई लेंंडे समन्वयक LDMRC कमेटी (महा. प्रदेश ) यानी उपस्थित राहुन महिला जागतिक दीना विषयी मार्गदर्शन केले. या शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिबिर यशस्वी होण्यास, साईं सिद्धि आराधना बहुउदेशीय सेवा मंडल यांचे विशेष मार्गदर्शन व, सहकार्य लाभले. श्रीमान खरडे साहेब, राहुलबाहु अभ्यंग व सौरभ काळमेघ यांचे विशेष सहकार्य लाभले, तसेच परिसरातील महिला भगिनी व युवा मंडल यानी विशेष परिश्रम घेतले.


Maharashtra News Media सच की आवाज