Breaking News

*भव्य योग शिबिराचे आयोजन* *नागरिकांचा उत्फुर्त सहभाग*

*भव्य योग शिबिराचे आयोजन*


*नागरिकांचा उत्फुर्त सहभाग*

नागपूर प्रतिनिधी – ज्योत्सना इंगळे

नागपूर-  *रमणा मारोती, कामगार नगर राधाकृष्ण उद्यान येथील योग शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. दिनांक 29/2/20020 ला सुरु झालेल्या योग शिबिराचा परिसरातील महिला , जेष्ठ नागरिक लाभ घेत आहेत . या शिबिराचे उदघाटन मा. नगरसेविका मंगलाताई गवरे, व माजी नगरसेविका नयना संजय झाडे मा डॉ.जिवेशभाई पंचभाई, पंतांजलि योग समितिचे शर्मा सर, माधुरीताई ठाकरे, वराडे ताई, तसच जांभूळकर सर, कडू सर, ढबाले सर, ठोंबरे सर उपस्थित होते. योग वर्गासाठी योग शिक्षक , . मा. गाडवे सर, त्यांच्या सौ. गाडवे ताई, केदारजी साहू यांचे मार्गदर्शन लाभले. शिबीर यशस्वी होण्यास इंगोले ताई , शुद्धलवार ताई, अल्लेवार ताई, वाठमोडे ताई, पांडव ताई विशेष परिश्रम घेत आहेत.*


*तर आपले विधानसभा क्षेत्र रमणा मारोती मंदिर कामगार नगर राधा कृष्ण उद्यान मध्ये सुरु असलेल्या योग शिबिरास क्षेत्राचे आमदार मोहन मते यांनी भेट देऊण आयोजक व साधकांचे उत्साहवर्धन करुण त्याचे सोबत योगाभ्यास केला हे विशेष…*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …