Breaking News

हेटी गावला संकेतांक क्रमांक मिळावा

हेटी गावला संकेतांक क्रमांक मिळावा

मोवाड प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
नरखेड तहसील मध्ये मोहदी (दळवी)हेटी हे गाव आसुन या गावात ४५० लोकसंख्या आहे.या गावाचे दुदैव असे की नरखेड तालुक्याच्या नकाशावर असुन शासनाचा संकेतांक क्रमांक आजु पर्यत मिळाला नाही.व जवळच असलेले रिठी,पळसगाव,बाम्हणी या गावाला मिळाला हेटी गावाला पण मिळावात( कोड नबंर)आर्थिक जनगणना नवीन नुसार मिळावा या करीत सादर विषयांवर निवेदन नरखेड तहसीलचे तहसीलदार हरीश गाडे साहेब या देण्यात आले व नरखेड ते मध्यप्रदेश सिमेपर्यत रस्ता रूदीकरण करण्यात येने साठी उपसभापती पं स.नरखेड वैभव दळवी यांना पण निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित राजुभाऊ नारनवरे,उमेश धोतरे,शेखर खोब्रागडे,महादेव वासनिक,विष्णु बोरीवार,वासुदेव गजबे यांनी मोहदी दळवी( हेटी) या गावाचे प्रतिधीतव करून सदर गावातील समस्या शासनच्या निदर्शनास अणुनदिलीत ही मागणी लवकरात लवकर शासनाने सोडवावीत अशी हेटी गावातील सर्व ग्रामवासी ची आहेत.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …