Breaking News

*शैलेंद्र बागडे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश*

*शैलेंद्र बागडे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

नागपुर:- शैलेंद्र बागडे यांनी भाजपा ला रामराम ठोकून काँग्रेस पक्षात असंख्य कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, राष्ट्रीय समन्वयक अनुसूचित जाती विभाग प्रभारी दिल्ली – हरियाणा राजस्थान, राजेंद्र करवाडे, अखिल भारतीय सेवा दल कमिटीचे सल्लागार कृष्णकुमार पांडे, काँग्रेस ओबीसी सेल प्रदेश महासचिव संजय भिलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह शैलेंद्र बागडे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसह प्रवेश घेतला नितीन राऊत यांनी शैलेंद्र बागडे तसेच प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्ताना पुषगुच्छ व काँग्रेसचा दुपटा देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी रुपेश खांबलकर, राहुल अभयंकर, राजेंद्र साबळे, आशिष कांबळे, रजत कनोजिया, दिलीप वंजारी, सुदर्शन शेंडे, स्नेहल रामटेके, शेख, आकाश धोटे, शैलेश पिंपळकर, अनिकेत वंजारी, जतीन सोनी, सारीक शेख, राहुल कोटरंगे, विजय चव्हाण, मनीष धोंडे, सचिन बागडे, सारांश साबळे, विजय छालटे, सुमित डोंगरे, प्रदीप प्रसाद, शिवबोधन कँथल हजारो कार्यकर्त सामिल होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …