Breaking News

*दुचाकी ट्रेलर वर आदडली* *युवकाचा जागीच मु्त्यू,रायवाडी फाट्या नजिकची घटना*

*दुचाकी ट्रेलर वर आदडली*

*युवकाचा जागीच मु्त्यू,रायवाडी फाट्या नजिकची घटना*

*शहर प्रतिनिधी दिनेश चौरसीया सावनेर*
*सावनेरः खापा पोलीस स्टेशन अंतर्गत महारकुंड शिवारातील रायवाडी फाट्याजवळ सोमवारी सायंकाळी 7-00 वाजताच्या दरम्यान मु्तक अमोल रमेश भुरसे वय 28 रा.सिंदेवानी हा आपल्या एमएच 40/5470 क्रमांकाच्या पँशन प्रो या दुचाकी वाहनाने बिचव्या कडे जात असतांना रायवाडी शिवारात रस्त्यावर उभ्या असलेल्या एमएच 40 वाय 0037 क्रमांकाच्या ट्रैलर ला मागून धडकल्याने सदर अपघातात त्याचा जागीच मु्त्यू झाला*
*घटनेची माहिती कळताच खापा पोलीस स्टेशन चे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊण घटनास्थळ पंचनामा करुण शव उत्तरीय तपासणी करीता रवाना करून पो.नी.खापा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आसे.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …