*ब्रेकींग न्यूज*
*हाँटेल व्यवसाईकावर कारवाई*

*शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणार्यांवर कठोर कारवाई चे आदेश*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*आजपासून बियर बार,वाईन शाँप,परमीट रुम,रेस्टाँरेंन्ट,हाँटेल,चहा टपर्या,पान टपर्या,पाणी पुरी,नुडल्स,सारखे गर्दीचे ठीकाण पुर्णतः बंद ठेवण्याचे मा.जिल्हाधिकारी नागपूर यांचे आदेश*

*संपूर्ण देशात कोरोना वयरस च्या विषाणूच्या रोकथायम करण्या करीता केन्द्र व राज्य शासनाने काल सायंकाळी दवंडी देऊण आज पासुन जिवन आवश्यक वस्तु वगळता संपूर्ण बाजार बंद चे आव्हान करुण सदर आदेशाची काटोकोर पणे अमंलबजावनी करण्याचे निवेदन व्यापारी बंधु सोबतच नागरिकांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली होती*

*त्या अनुशांगाने सावनेर शहरातील काही हाँटेल व्यवसाईकांनी शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत असल्याचे आढळून येताच पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांनी सदर हाँटल व्यवसाईकांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरु करण्यात आल्याने एकच खळबळ उडली तर सदर च्या कारवाई चे शहरातील सुजान नागरिकांतून स्वागत करण्यात येत असुन नगर प्रशासन, पोलीस प्रशासन व तहसील कार्यालयातुन अश्याच कारवाई ची अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे*
*सदर कारवाईत कवडू हाँटेल बँक आँफ इंडिया पुढे,रामदेव बाबा मिष्ठाण्य भंडार,न्यू रामदेव बाबा मिष्ठाण्य भंडार गडकरी चौक सावनेर सह दोन चाय टपर्या संचालकांना ताब्यात घेऊन भदवी कलम 188 (लोक सेवक आदेशाची जानून पायमल्ली करणे) नूसार कारवाई करण्यात येत आहे*

आम नागरिकांना सूचित करण्यात येते की,
*सर्व जीवनावश्यक वस्तू म्हणजेच औषध दुकाने, पेट्रोल पंप, फळे-भाजीपाला, किराणा साहित्य व दैनंदिन लागणाऱ्या आवश्यक वस्तू या सर्व आस्थापना / दुकाने सुरू राहणार आहेत.*
*करिता कोणत्याही अफवांना बळी पडू नये*
अधिक माहितीसाठी *0172 2561103 किंवा 100* वर
संपर्क साधावा.
*नागपूर शहर पोलीस*

*उपरोक्त आदेश्याचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने दंडसंहिता १८६० (४५) च्या कलम १८८ शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल.*
*कोरोना (कोविड१९)विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश वासीयांनी सहकार्य करावे अशी विनंती महाराष्ट्र न्यूज मीडिया द्वारे जन हितर्थ करण्यात येत आहे*
Maharashtra News Media सच की आवाज