*कोरोना वायरस बद्दल प्रयास टीम ची जनजागृती मोहीम* *नागरिकांना हात स्वच्छ धुन्याचे व स्वच्छता राखण्याचे आव्हान* *अनावश्यक प्रवास व गर्दीचे ठीकाण टाळण्याची विनंती*

*कोरोना वायरस बद्दल प्रयास टीम ची जनजागृती मोहीम*


*नागरिकांना हात स्वच्छ धुन्याचे व स्वच्छता राखण्याचे आव्हान*


*अनावश्यक प्रवास व गर्दीचे ठीकाण टाळण्याची विनंती*

*शेकडो साबन व मास्कचे मोफत वाटप*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी दिनेश चौरसीया सावनेर*

*सावनेरसंपुर्ण विश्वाला हादरून सोडणारा कोरोना वायरस आपल्या देशात आता तीसर्या चरणात प्रवेश करत असून हे चरण अंत्यत महत्वाचे मानून या चरणात सुरक्षितता व सावधानी चे पाऊल उचलून शासनाच्या दिशानिर्देशा चे पालन केल्याने सदर कोरोना वायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासकीय स्तरावरुन भरपूर प्रयत्न होत असुन सुध्दा काही ठिकाणी मले कोरोना होत नाही असा भाव जनसामान्यात आहे*


*शहरातील विशेषतः ग्रामीण भागातील स्लम अथवा मागस भागात सदर विकाराचा पाहिजे तीतका प्रचार व प्रसार अद्यापही दिसून येत नाही काही क्षेत्रात नगरातील काही भागात जागरुकता आहे परंतु स्वच्छतेविषयी माहीती नसून सेनेटायझर,डेटाल व इतर द्रव्यांनेच हात धुणे,मास्क वापरणे असा गैरसमज असून तो दुर करण्याकरिता नगरीतील अग्रगन्य अशी सामाजिक संस्था प्रयास द्वारे सावनेर शहरातील,सर्वोदय नगर,जुनी पाणी टंकी,चिचपुरा,माताखेडी,पोळा मैदान, किल्लापुरा,होळी चौक इत्यादी ठिकाणी पोहचून राज्य व केन्द्र शासन तसेच जिल्हाधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय,नगर प्रशासन,आरोग्य विभाग आदी कडून निर्गमीत जनजागृती सुचना नागरिकांन पर्यत पोहचविन्याचे उत्सफुर्त कार्य केल्या जात आहे*


*प्रयास टीम चे सर्व सदस्य सकाळ पासुनच एक एक दोन दोन अश्या टोळ्या निर्माण करुण रोजमजुर,गोरगरिब,हातमजुर बाहुल क्षेत्रात पोहचुन नागरिकांना कोरोना वायरस चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हाताला घरी असलेले साबनाने जवळ पास तीस ते चाळीस सेकंद चांगले मागून पुढून घासुन कसे स्वच्छ ठेवता येईल याचे प्रात्याक्षित करुण दाखवत गरजुंना साबन व शेकडो मास्क सोबतच प्रसिद्धी पत्रक वाटून जनजागृती करत दि.22 मार्च ला केन्द्र शासनाचे “जनता कर्फ्यू” बद्दल माहीती देत किमान एक दिवस तरी आपण आपल्या घरी राहून शासनास सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …